P.L. Deshpande Maharashtra Kala Academy
“जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे.”
महाराष्ट्र राज्य पोर्टल
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व मंदिरांमधील उत्सवाच्या थेट प्रसारण पटलावर आपले स्वागत आहे.