नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट येरवडा

Navjyot Mitra Mandal Trust Yerwada , Pune

नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट येरवडा

नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट येरवडा 
सादर केलेला देखावा- वारसा गड-किल्ल्यांचा .. अभिमान महाराष्ट्राचा.. 🚩🚩

खास आकर्षण- Unesco ने जागतिक वारसा यादीत समावेश केलेल्या बारा किल्ल्याची 3D प्रतिकृती तसेच video मार्फत ह्या किल्ल्यांची माहिती व हा वारसा टिकवण्यासाठी युवा पिढीने काय केले पाहिजे, गड संवर्धन कसे केले पाहिजे ह्याची माहिती..

 शिवजन्मा पासून ते राज्यभिषेक पर्यंत चे महत्वाचे प्रसंग दाखविणारे 100ft लांबीचे माहिती फलक ही खास लक्ष  वेधून घेत आहेत..

 गडपती शिवराय व मावळे ह्यांचा खास setup ही लोकांचा पसंतीस उतरत आहे.. 

तरी आपण आवर्जून वेळ काढून महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणार्‍या किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्यावी..
धन्यवाद..