महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ पारितोषिक वितरण समारंभ
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य नरेंद्र मोदी प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ सकाळी ११:०० वा. महांगणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सव अध्यक्ष व शुभहस्ते अॅड. आशिष शेलार मंत्री, सांस्कृतिक कार्य प्रमुख उपस्थिती अॅड. मंगल प्रभात लोढा मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अनिल देसाई सदस्य, लोकसभा महेश सावंत सदस्य, विधानसभा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोष महा उत्सवाचा सहभागी कलाकार : प्रणव रावराणे, अमृता रावराणे, विनोद जाधव, आनंदा कारेकर, प्रणीत आचरेकर सूत्रसंचालन : समीरा गुजर, मधुरा वेलणकर सादरकर्ते: विहान प्रोडक्शन्स स्थळ : रवींद्र नाट्य मंदिर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री विनीत अॅड. आशिष शेलार मंत्री, सांस्कृतिक कार्य डॉ. किरण कुलकर्णी (माले) सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग मीनल जोगळेकर संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई P.L. Deshpande Maharashtra Kala Academy, Mumbai


