श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ 

श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ 


श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ 
१० चाळ  एरंडवणे गणेश नगर  पुणे ४
                  देखवा.  
आपल्या शहरातून हळूहळू चिमणी पाखरे हरवत चाललि आहेत......
 तसेच आपली मुले आपली पाखरे त्यांचे ते निरागस बालपण स्क्रीन टाईम मुळे हरवत चाललंय.... याविषयी सामाजिक प्रबोधन पर सजीव देखावा......

 हरवली ती पाखरे ......     

 या देखाव्याचं वैशिष्ट्य असे आहे की या देखावा मध्ये काम करणारी मुले ही वस्ती मधलीच असतात